आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुध्दची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मिलिंद सध्या आपल्या कुटुंबाच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात...अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत एक खंत व्यक्त केलीय...मिलिंद आणि दीपा यांच्या संसाराला आज अनेक वर्षे झाली आहेत. पण करीअरच्या सुरुवातीला आपली पत्नी आपल्यापेक्षा पुढे तर निघून जाणार नाही ना? असा असुरक्षिततेचा विचार त्यांच्या मनात आला होता असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केलाय -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AaiKutheKayKarte #MilindGawali #Deepa #Aniruddha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber